Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
y2 = 5y - 10
Advertisements
उत्तर
दिलेले समीकरण:
y2 = 5y - 10
∴ y2 - 5y + 10 = 0
येथे, y हे एकच चल असून त्याचा जास्तीत जास्त घातांक 2 आहे.
a = 1, b= - 5, c = 10 या वास्तव संख्या आहेत आणि a ≠ 0.
∴ दिलेले समीकरण हे वर्गसमीकरण आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
(m + 2) (m - 5) = 0
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
m3 + 3m2 - 2 = 3m3
खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.
3m2 = 2m2 - 9
खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.
p(3 + 6p) = -5
खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?
m2 + 2m + 11 = 0
खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?
(x + 2)2 = 2x2
खालील समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा?
2y2 - y + 2 = 0
खालील समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा?
`sqrt5x^2 - x - sqrt5 = 0`
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
X2 + 2X + k = 0 या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालीलपैकी कोणती?
खालील वर्गसमीकरण सामान्यरूपात लिहून a, b, व c च्या किमती लिहा. 4y2 – 3y = –7