हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा. y2+1y=2

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.

`y^2 + 1/y = 2`

योग
Advertisements

उत्तर

दिलेले समीकरण:

`y^2 + 1/y = 2`

∴ y3 + 1 = 2y   ....[दोन्ही बाजूंना y ने गुणून]

∴ y3 - 2y + 1 = 0

येथे, y हे एकच चल असून त्याचा जास्तीत जास्त घातांक 2 नाही.

∴ दिलेले समीकरण हे वर्गसमीकरण नाही.

shaalaa.com
वर्णसमीकरणाचे सामान्य रूप (Standard form of quadratic equation)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.1 [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.1 | Q 2. (3) | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्न

कोणतीही दोन वर्गसमीकरणे लिहा.

खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.

(m + 2) (m - 5) = 0

खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

2y = 10 − y2

खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

(x - 1)2 = 2x + 3

खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

x2 + 5x = -(3 - x)

खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

3m2 = 2m2 - 9

खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

x2 - 9 = 13

खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?

(x + 2)2 = 2x2

x2 + 8x – 48 = 0 या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा. 

खालील वर्गसमीकरण सोडवा.

`sqrt3 x^2 +  sqrt2x - 2sqrt3 = 0`

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×