Advertisements
Advertisements
प्रश्न

Advertisements
उत्तर
□ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ...[पक्ष]
∴ बाजू AB || बाजू CD ...[समांतरभुज चौकोनाच्या संमुख बाजू]
∴ बाजू AB || बाजू CP ...[C - P - D]
व BP ही त्यांची छेदिका आहे.
∴ ∠CPB ≅ ∠ABP ...[व्युत्क्रम कोन]
∴ ∠CPX ≅ ∠ABX ...(i)[P - X - B]
ΔPXC व ΔBXA मध्ये,
∠PXC ≅ ∠BXA ...[परस्पर विरुद्ध कोन]
∠CPX ≅ ∠ABX ...[(i) वरून]
∴ ΔPXC ∼ ΔBXA ...[कोको कसोटीनुसार]
∴ `(CX)/(AX) = (XP)/(XB) = (AB)/(CP)` ...(ii)[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
लक्षात घ्या,
रेख AB ≅ रेख CD ...(iii) [∵ □ ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.]
रेख CP = `1/2` रेख CD ...(iv) [P हा बाजू CD चा मध्यबिंदू आहे.]
∴ रेख CP = `1/2` रेख AB ...(v) [(iii) व (iv)]
∴ `(CX)/(AX) = (XP)/(XB) = (AP)/(CB) = 2/1` ...[(ii) व (v) वरून]
∴ `(CX)/(AX) = 2/1`
∴ `(CX + AX)/(AX) = (2 + 1)/2` ...[योग क्रियेने]
∴ `(AC)/(AX) = 3/2`
∴ 3AX = 2AC हे सिद्ध होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू DC कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB = 20, DC = 6, OB = 15 तर OD काढा.

`square"ABCD"` हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे, रेषा DE ही किरण AB ला T बिंदूत छेदते. तर DE × BE = CE × TE दाखवा.
आकृतीत Δ ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे, की ∠BAC = ∠ADC तर सिद्ध करा, CA2 = CB × CD.
जर ΔABC व ΔPQR मध्ये एका एकास एक संगतीत `"AB"/"QR" = "BC"/"PR" = "CA"/"PQ"` तर खालीलपैकी सत्य विधान कोणते?
जर ΔDEF व ΔPQR मध्ये, ∠D ≅ ∠Q, ∠R ≅ ∠E, तर खालीलपैकी असत्य विधान कोणते?

खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही?
∆DEF व ∆XYZ मध्ये `"DE"/"XY" = "FE"/"YZ"` आणि ∠E ≅ ∠Y, तर ∆DEF व ∆∆XYZ हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील?

आकृतीचे निरीक्षण करा. ∆ABC व ∆PQR कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? कसोटीचे नाव लिहा.

आकृतीचे निरीक्षण करून कृती पूर्ण करा.
आकृतीमध्ये, ∠B = 75°, ∠D = 75°
∠B ≅ ______ .............[प्रत्येकी 75°]
∠C ≅ ∠C ..................[______]
∆ABC ~ ∆[______] ..............[______ समरूपता कसोटीनुसार]
आकृतीमध्ये रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि `"AP"/"PC" = "BP"/"PD"`, तर सिद्ध करा ∆ABP ~ ∆CDP.
