Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔABC मध्ये, A-X-B आणि A-Y-C असे आहेत की, रेख XY || बाजू BC तसेच रेख XY मुळे ΔABC चे दोन समान क्षेत्रफळात विभाजन होते. तर `"BX"/"AB"` काढा.
योग
Advertisements
उत्तर

क्षेत्रफळ (ΔABC) = क्षेत्रफळ 2 (ΔAXY)
`"क्षेत्रफळ (ΔAXY)"/"क्षेत्रफळ (ΔABC)" = 1/2` ...(i)
ΔAXY आणि ΔABC मध्ये,
∠A = ∠A ...[सामाईक कोन]
∠AXY = ∠ABC ...[संगत कोन]
∴ AA समरूपता कसोटीनुसार,
ΔAXY ∼ ΔABC
`"क्षेत्रफळ (ΔAXY)"/"क्षेत्रफळ (ΔABC)" "AX"^2/"AB"^2` ...(ii)
समीकरण (i) आणि समीकरण (ii) ची तुलना:
`(AX^2)/(AB^2) = 1/2`
`((AX)/(AB))^2 = 1/2`
`(AX)/(AB) = 1/sqrt2`
`(AB - BX)/(AB) = 1/sqrt2`
`(AB)/(AB) - (BX)/(AB) = 1/sqrt2`
`1 - (BX)/(AB) = 1/sqrt2`
`(BX)/(AB) = 1 - 1/sqrt2`
∴ `(BX)/(AB) = (sqrt2 - 1)/sqrt2`
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
