Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter 9 - भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter 9 - भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 9: भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार
Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board.
SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार योग्य पर्याय निवडा
योग्य पर्याय निवडा
नाणेबाजारातील संघटित क्षेत्र
(अ) भारतीय रिझर्व्ह बँक
(ब) व्यापारी बँका
(क) सहकारी बँका
(ड) स्थानिक बँकर्स
अ, ब, ड
अ, ब, क
ब, क, ड
अ, क, ड
व्यापारी बँकांचे वर्गीकरण
(अ) सार्वजनिक क्षेत्रातील बँका
(ब) खाजगी क्षेत्रातील बँका
(क) विदेशी बँका
(ड) मध्यवर्ती बँका
फक्त अ
अ, ब, क
ब, क, ड
अ, क, ड
SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार सहसंबंध पूर्ण करा.
सहसंबंध पूर्ण करा.
प्राथमिक बाजार : ______ :: दुय्यम बाजार : जुने रोखे
SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार आर्थिक पारिभाषिक शब्द
आर्थिक पारिभाषिक शब्द
ठरावीक कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी.
SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार विसंगत शब्द ओळखा.
विसंगत शब्द ओळखा.
संघटित क्षेत्र:
सहकारी बँका
व्यापारी बँका
सावकार
भारतीय रिझर्व्ह बँक
विसंगत शब्द ओळखा.
अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ:
स्थानिक बँकर्स
चिटफंड
निधी
कर्ज कंपन्या
SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार विधाने पूर्ण करा.
विधाने पूर्ण करा.
भांडवल बाजार हा ______.
कमी मुदतीच्या निधीचा बाजार होय
दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार होय
तरलता व्यवस्थापनेचा बाजार होय
स्थानिक बँकर्सचा बाजार होय
SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार विधान व तर्क प्रश्न
विधान व तर्क प्रश्न
विधान (अ): पतनियंत्रण करणे हे व्यापारी बँकेचे महत्त्वपूर्ण कार्य आहे.
तर्क विधान (ब): व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण होतात व त्यातून पतपैशांची निर्मिती होते.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
विधान (अ): वायदेबाजार हा नाणेबाजाराचा महत्त्वाचा घटक आहे.
तर्क विधान (ब): वायदेबाजार ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग, रोखे इत्यादींचा व्यापार होतो.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार फरक स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
नाणे बाजार व भांडवल बाजार
फरक स्पष्ट करा.
मागणी ठेवी व मुदत ठेवी
Solutions for 9: भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार
![SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter 9 - भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter 9 - भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter 9 - भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board 9 (भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार are वित्तीय बाजारपेठ, भारतातील नाणे बाजार, भारतातील नाणे बाजाराची संरचना, संघटित क्षेत्र, असंघटित क्षेत्र, भारतातील भांडवली बाजार.
Using SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board solutions भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 9, भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board additional questions for Mathematics Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
