Please select a subject first
Advertisements
Advertisements
सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
मर्केंशिया
Concept: undefined >> undefined
सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
फ्युनारिया
Concept: undefined >> undefined
Advertisements
रासायनिक सूत्र लिहा.
धुण्याचा सोडा
Concept: undefined >> undefined
आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.
कार्बन चक्र
Concept: undefined >> undefined
मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
क्ष-किरणांच्या एका दुर्बिणीला ______ या शास्त्रज्ञाचे नाव दिलेले आहे.
Concept: undefined >> undefined
तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्टीकरण द्या.
वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते?
Concept: undefined >> undefined
जोड्या लावा.
| अ गट | ब गट | ||
| अ. | क्ष-किरण | a. | GMRT |
| आ. | दृश्य प्रकाश दुर्बीण | b. | इस्रो |
| इ. | भारतीय रेडिओ दुर्बीण | c. | हबल |
| ई. | कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण | d. | चंद्रा |
Concept: undefined >> undefined
पुढील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
डी.एन.ए. रेणूची रचना स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
पुढील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
डी.एन.ए फिंगर प्रिटिंगचा कशाप्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा.
Concept: undefined >> undefined
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
फ्लडलाईटस्
Concept: undefined >> undefined
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
दाढी करण्याचा आरसा
Concept: undefined >> undefined
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
मोटार गाडीचा दिवा
Concept: undefined >> undefined
टॉर्चमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
Concept: undefined >> undefined
प्राेजेक्टर लॅम्पमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
Concept: undefined >> undefined
फ्लडलाईटमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
Concept: undefined >> undefined
सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात?
Concept: undefined >> undefined
अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो?
Concept: undefined >> undefined
खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा.
| अ.नं. | स्तंभ-1 | स्तंभ-2 | स्तंभ-3 |
| 1 | ऋण त्वरण | वस्तूचा वेग स्थिर असतो. | एक कार सुरूवातीला विराम अवस्थेनंतर 50 किमी/तास वेग 10 सेकंदात गाठते. |
| 2 | धन त्वरण | वस्तूचा वेग कमी होतो. | एक वाहन 25 मी/सेकंद या वेगाने गतिमान आहे. |
| 3 | शून्य त्वरण | वस्तूचा वेग वाढतो. | एक वाहन 10 मी/सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते. |
Concept: undefined >> undefined
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
अवत्वरण म्हणजे ______ त्वरण होय.
Concept: undefined >> undefined
