Advertisements
Advertisements
वित्त म्हणजेच कंपनीच्या ______ बाबींचे व्यवस्थापन करणे.
Concept: undefined >> undefined
कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी ______ महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते.
Concept: undefined >> undefined
Advertisements
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
डिपॉझिटरी पद्धती
Concept: undefined >> undefined
कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे ______ भांडवल असते.
Concept: undefined >> undefined
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
भाग बाजार
Concept: undefined >> undefined
खालील गटात न बसणारा शब्द शोधा:
Concept: undefined >> undefined
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
लाभांशाची शिफारस भागधारकांकडून केली जाते.
Concept: undefined >> undefined
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
ठेवी दीर्घ मुदतीसाठीचा भांडवलाचा स्त्रोत आहे.
Concept: undefined >> undefined
खालील विधान सकारण स्पष्ट करा.
भागबाजार हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कार्य करतात.
Concept: undefined >> undefined
कंपनी ______ परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
Concept: undefined >> undefined
खालील गटात न बसणारा शब्द शोधा:
Concept: undefined >> undefined
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
मालकीचे भांडवल हे तात्पुरते/हंगामी भांडवल आहे.
Concept: undefined >> undefined
जोड्या जुळवा:
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) भांडवली अर्थसंकल्प | (१) असुरक्षित कर्जरोखे |
| (ब) दिलगिरी पत्र | (२) १९५६ |
| (क) संचालक मंडळ | (३) गुंतवणुकीचा निर्णय |
| (ड) डिपॉझिटरी कायदा | (४) भागांचे वाटप |
| (इ) अंतिम लाभांश | (५) संचालक मंडळाकडून निश्चिती व घोषणा |
| (६) वित्तीय निश्चितीचा निर्णय | |
| (७) संचालक मंडळाकडून निश्चिती व सभासदांकडून घोषणा | |
| (८) १९९६ | |
| (९) कर्जरोखे विक्रीचा अधिकार | |
| (१०) भाग वाटप न करणे |
Concept: undefined >> undefined
खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| 'गोल्ड' कंपनी लिमिटेड ने आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठी ₹ १०/- प्रतिभाग लाभांश जाहीर केला आहे. |
(अ) लाभांश जाहीर केल्यापासून ३० दिवसांच्या आत वाटप न केल्यास कंपनी ने कर्तव्य करण्यात कसूर केली आहे असे होईल का?
(ब) कंपनीने न दिलेला लाभांश कर्जरोखा राखीव निधी खात्यात वर्ग करणे योग्य आहे का?
(क) ३० दिवसांनंतर न दिलेला लाभांश कंपनीला 'आयईपीएफ' ला वर्ग करावा लागेल का?
Concept: undefined >> undefined
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
भागबाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे.
Concept: undefined >> undefined
ठेवींच्या स्वीकृती बाबतच्या कोणत्याही चार अटी व नियम लिहा.
Concept: undefined >> undefined
कंपनी कायदा २०१३ मधील कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
स्थिर भांडवल
Concept: undefined >> undefined
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
बोनस भाग
Concept: undefined >> undefined
