Please select a subject first
Advertisements
Advertisements
जोड्या जुळवा:
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) भांडवली अर्थसंकल्प | (१) असुरक्षित कर्जरोखे |
| (ब) दिलगिरी पत्र | (२) १९५६ |
| (क) संचालक मंडळ | (३) गुंतवणुकीचा निर्णय |
| (ड) डिपॉझिटरी कायदा | (४) भागांचे वाटप |
| (इ) अंतिम लाभांश | (५) संचालक मंडळाकडून निश्चिती व घोषणा |
| (६) वित्तीय निश्चितीचा निर्णय | |
| (७) संचालक मंडळाकडून निश्चिती व सभासदांकडून घोषणा | |
| (८) १९९६ | |
| (९) कर्जरोखे विक्रीचा अधिकार | |
| (१०) भाग वाटप न करणे |
Concept: संस्थात्मक वित्तव्यवस्था
कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी ______ महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते.
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत >> ठेवींचा स्वीकार
खालील गटात न बसणारा शब्द शोधा:
Concept: प्रतिधारण नफा/संचयी मिळकत
खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| व्हॉयलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून ₹ १० कोटी भांडवल उभारणी करण्याचा विचार/नियोजन आहे. संचालक मंडळाला त्याबाबतीत काही अडचणी/शंका आहेत. कृपया सल्ला द्या: |
(अ) कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते का?
(ब) कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का?
(क) कर्जरोखे विक्री करून उभारलेले भांडवल कोणत्या प्रकारचे असेल-मालकीचे भांडवल की कर्जाऊ भांडवल?
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत >> कर्जरोखे
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
मालकीचे भांडवल हे तात्पुरते/हंगामी भांडवल आहे.
Concept: मालकीच्या भांडवलाचे स्रोत
खालील विधान सकारण स्पष्ट करा.
बंधपत्रधारक कंपनीचा धनको असतो.
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत >> बंधपत्रे
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
बोनस भाग
Concept: भाग विक्रीच्या पद्धती
फरक स्पष्ट करा.
हक्क भाग व बोनस भाग
Concept: भाग विक्रीच्या पद्धती
कर्मचारी भाग विकल्प योजना स्पष्ट करा.
Concept: भाग विक्रीच्या पद्धती
कंपनी ______ परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
Concept: कंपनी कायदा २०१३ नुसार कर्जरोखेविक्रीच्या तरतुदी
खालील विधान सकारण स्पष्ट करा.
कंपनीला सुरक्षित कर्जरोख्याची विक्री करताना आपल्या/तिच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो.
Concept: कर्जरोखे विश्वस्त
कंपनी कायदा २०१३ मधील कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा.
Concept: कंपनी कायदा २०१३ नुसार कर्जरोखेविक्रीच्या तरतुदी
कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी ______ महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते.
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत >> ठेवींचा स्वीकार
खालील गटात न बसणारा शब्द शोधा:
Concept: ठेवींची स्वीकृतीच्या अटी व शर्ती
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
लाभांशाची शिफारस भागधारकांकडून केली जाते.
Concept: सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाने घ्यावयाची काळजी
कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे ______ भांडवल असते.
Concept: कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाने घ्यावयाची दक्षता
इलेक्ट्रॉनिक पद्धतीदवारे कर्जरोख्यावरील व्याज देण्याबाबतचे पत्र कर्जरोखेधारकास लिहा.
Concept: कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार - नमुना पत्रे
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
ठेवी दीर्घ मुदतीसाठीचा भांडवलाचा स्त्रोत आहे.
Concept: ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाला घ्यावी लागणारी दक्षता
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
डिपॉझिटरी पद्धती
Concept: भागपेढी पद्धती
