Subjects
Topics
Subjects
Popular subjects
Topics
Advertisements
Advertisements
Political Science [राज्यशास्त्र]
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
Chapter: [5] समकालीन भारत : सुशासन
Concept: उत्पत्ती आणि अर्थ
Concept: उत्पत्ती आणि अर्थ
खालील विधान चूक की बरोबर ते सकारण लिहा.
सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे.
Chapter: [6] भारत आणि जग
Concept: हिंद महासागर क्षेत्र
Concept: हिंद महासागर क्षेत्र
खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा:
भारत-चीन संबंधांवर थोडक्यात चर्चा करा.
Chapter: [6] भारत आणि जग
Concept: मोठ्या सत्ता
Concept: मोठ्या सत्ता
खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा:
भारत आणि आफ्रिका
Chapter: [6] भारत आणि जग
Concept: हिंद महासागर क्षेत्र
Concept: हिंद महासागर क्षेत्र
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
जगातील इतर देशांशी संबंध प्रस्थापित करणे.
Chapter: [6] भारत आणि जग
Concept: भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दीष्टे
Concept: भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दीष्टे
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे स्पष्ट करा-
- अलिप्ततावाद
- सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर
- अंतर्गत राज्य कारभारामध्ये ढवळाढवळ न करणे
- शांततापूर्ण सहजीवन वा तत्त्वाचा स्वीकार
- आंतराष्ट्रीय संघटनेमध्ये सहभाग
Chapter: [6] भारत आणि जग
Concept: भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे
Concept: भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे
