Advertisements
Advertisements
शाईच्या डागाची चाचणी ______ या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली.
Concept: व्यक्तिमत्वाचे मापन >> प्रक्षेपण तंत्र
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
कार्ल युंगचा व्यक्तिमत्त्व सिद्धांत स्पष्ट करा.
Concept: व्यक्तिमत्त्व अभ्यासाचे दृष्टीकोन >> कार्लयुंग यांचा व्यक्तिमतत्व सिद्धांत
खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.
औदयोगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना कोणत्या मुलाखत पद्धतीचा वापर करतात?
Concept: व्यक्तिमत्वाचे मापन >> वर्तन विश्लेषण
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
अनिताने सातत्याने खेळाच्या सरावाचे प्रमाण वाढवले. त्यामुळे तिच्या खेळातील कौशल्यातही वाढ झाली, तर खेळातील सरावाचे प्रमाण व खेळातील कौशल्य यांत कोणत्या प्रकारचा सहसंबंध आढळतो?
Concept: व्यक्तिमत्वाचे मापन >> वर्तन विश्लेषण
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
चेतापदशिता
Concept: व्यक्तिमत्त्व अभ्यासाचे दृष्टीकोन >> व्यक्तिमत्व विषयक पंचघटक प्रारूप (Ocean)
व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.
Concept: व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक
इव्हान पॅव्हलॉव्ह हे अध्ययनाची ______ पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात.
Concept: अध्ययनाच्या प्रक्रिया
शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकला तज्ञ इत्यादी व्यक्ती सर्जनशील विचार करतात.
Concept: विचारांचे प्रकार
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरू केलेल्या रेडिओवरील गाण्यांमुळे सुनिताची अभ्यासातील एकाग्रता खंडीत झाली तर हे अवधानाच्या कोणत्या अंगाचे वर्णन आहे?
Concept: अवधानाची अंगे
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.
संवेदनाची संघटन तत्त्वे आकृतीसह स्पष्ट करा:
- समीपतेचे तत्त्व
- समानतेचे तत्त्व
- सातत्यतेचे तत्त्व
- समावेशन तत्त्व
Concept: संवेदनाशी संबधीत तथ्ये
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
उबवण
Concept: विचारांचे प्रकार
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
भावनिक सुदृढतेचे दैनंदिन जीवनातील फायदे
Concept: भावनिक सुदृढता (सुस्थिती) >> भावनिक सुदृढतेचे फायदे
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
अतुल स्वआदर व आत्मविश्वास वाढवण्यासाठी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाला, तर भावनिक सुदृढता वाढवण्यासाठी अतुलने कोणत्या प्रकारच्या तंत्राचा उपयोग केला?
Concept: भावनिक सुदृढता (सुस्थिती) >> भावनिक सुदृढता कशी साध्य करावी
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
व्यसनासक्ती
Concept: प्रमुख मानसिक विकृती >> अंमलीपदार्थ व्यसनासक्ती
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
द्वीध्रुवीय विकृती स्पष्ट करा.
Concept: प्रमुख मानसिक विकृती >> द्वीध्रुवीय विकृती
खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.
एखाद्या वस्तूपासून अजिबात धोका नसतांना त्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे काय?
Concept: प्रमुख मानसिक विकृती >> चिंता विकृती
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
रमेशला गेल्या वर्षभरापासून विभ्रम होतात, तो असंघटित बडबड करतो, विनाकारण किंचाळतो. ही कोणत्या मानसिक विकृतीची लक्षणे आहेत?
Concept: प्रमुख मानसिक विकृती >> छिन्नमनस्कता/मनोविदलता
नि:पक्षपातीपणे ऐकणे हे कौशल्य मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारात आवश्यक असते.
Concept: अल्गी - कृती योजना
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
चिंताविकृती निर्माण होण्याची कारणे
Concept: मानसिक आजारांसाठी प्रथमोपचार >> चिंता विकृतीसाठी/अस्वस्थतेसाठी प्रथमोपचार
