English

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. रमेशला गेल्या वर्षभरापासून विभ्रम होतात, तो असंघटित बडबड करतो, विनाकारण किंचाळतो. ही कोणत्या मानसिक विकृतीची लक्षणे आहेत?

Advertisements
Advertisements

Question

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

रमेशला गेल्या वर्षभरापासून विभ्रम होतात, तो असंघटित बडबड करतो, विनाकारण किंचाळतो. ही कोणत्या मानसिक विकृतीची लक्षणे आहेत?

One Word/Term Answer
Advertisements

Solution

छिन्नमनस्कता

shaalaa.com
प्रमुख मानसिक विकृती - छिन्नमनस्कता/मनोविदलता
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×