Please select a subject first
Advertisements
Advertisements
आकृती काढून नावे द्या.
अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा.
Concept: लोकसंख्येचे घटक
दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे?
- दिलेल्या तीन प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे?
- २०१६ मधील सहारा बाळवंटी प्रदेशातील स्त्री-पुरुष साक्षरता दरातील टक्केवारी कमी असण्याचे कारण म्हणजे स्त्री शिक्षणाला अनुत्तम प्राधान्य आणि सामाजिक-आर्थिक अडचणी.
- आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी स्वमत लिहा.
- आलेखातील कोणता देश सामाजिक दृष्ट्या प्रगत असेल?
Concept: लोकसंख्येचे घटक
खालील संक्षिप्त टिप लिहा:
संमिश्र भूमी उपयोजन.
Concept: भूमी उपयोजनाचे वर्गीकरण >> नागरी भूमी उपयोजन
फरक लिहा.
भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन
Concept: भूमी उपयोजन
फरक लिहा.
केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती.
Concept: वस्तींचे प्रकार
सुबक आकृत्या काढून नावे दया.
रेषीय वस्ती
Concept: वस्तींचे प्रकार
ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते.
Concept: भूमी उपयोजनाचे वर्गीकरण >> ग्रामीण भूमी उपयोजन
संक्षिप्त टिपा लिहा.
नागरी वस्त्यांचे कार्याधारित प्रकार
Concept: नागरी वत्स्यांचे प्रकार
मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती
Concept: प्राथमिक व्यवसाय >> मासेमारी
अक्षांशांशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय ______.
Concept: प्राथमिक व्यवसाय >> खाणकाम
खालील संक्षिप्त टिपा लिहा.
शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास
Concept: प्राथमिक व्यवसाय >> शिकार
भौगोलिक कारणे दया.
भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
Concept: प्राथमिक व्यवसाय >> शेती
भौगोलिक कारणे दया.
भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
Concept: प्राथमिक व्यवसाय >> खाणकाम
कॅनडामध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे.
Concept: प्राथमिक व्यवसाय >> लाकूडतोड
विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
Concept: प्राथमिक व्यवसाय >> शेती
फरक सांगा.
विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड
Concept: प्राथमिक व्यवसाय >> लाकूडतोड
फरक सांगा.
खाणकाम आणि मासेमारी.
Concept: प्राथमिक व्यवसाय >> मासेमारी
सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा.
Concept: प्राथमिक व्यवसाय >> शेती
विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो.
Concept: प्राथमिक व्यवसाय >> शेती
