Important Questions [4]
- वित्त म्हणजेच कंपनीच्या ______ बाबींचे व्यवस्थापन करणे.
- जोड्या जुळवा: ‘अ’ गट (अ) भांडवली अर्थसंकल्प (ब) दिलगिरी पत्र (क) संचालक मंडळ (ड) डिपॉझिटरी कायदा (इ) अंतिम लाभांश ‘ब’ गट (१) असुरक्षित कर्जरोखे (२) १९५६ (३) गुंतवणुकीचा निर्णय (४) भागांचे वाटप
- खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा. स्थिर भांडवल
- फरक स्पष्ट करा. स्थिर भांडवल व खेळते भांडवल
