Important Questions [11]
- गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. आंतराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बँक, जागतिक बँक, महाराष्ट्र बँक
- खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. कामगार संघटना - राजकीय संस्था, जन्म-मृत्यूचा दाखला देणे - प्रशासकीय यंत्रणा, आंतराष्ट्रीय संस्था - आशियाई विकास बँक
- चूक की बरोबर सकारण लिहा. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो.
- सहसंबंध स्पष्ट करा. सुशासन आणि ई-प्रशासन.
- दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. (अ) सहभागात्मक (ब) पारदर्शकता (क) प्रतिसादात्मक (ड) उत्तरदायित्व
- तुमचे मत नोंदवा. ई−प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली.
- योग्य संकल्पना सुचवा. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-
- चूक की बरोबर सकार लिहा. राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.
- लोकपाल ही संकल्पना ______ या देशाकडून घेण्यात आली.
- तुमचे मत नोंदवा. ई-प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे.
- समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा.
