Important Questions [5]
- भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
- ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे ______ वाहतूक आढळते.
- योग्य जोड्या जुळवा. 'अ' गट (1) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग (2) काटेरी व झुडपी वने (3) मैदानी प्रदेश (4) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ (अ) साग (ब) फुटबॉल (क)प्रमुख रस्ते मार्ग (ड) खेजडी (इ)पंजाब
- खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे? 2. कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
- भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते?
