Important Questions [14]
- अन्नसाखळीतील ______ हा सर्वोच्च भक्षक आहे.
- पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा.
- टिपा लिहा. पर्यावरण संवर्धन
- किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा.
- जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणांस काय बोध मिळतो?
- योग्य जोडी जुळवा: 'अ' गट 'ब' गट (1) वनसंवर्धन कायदा (a) 1986 (b) 1980 (c) 1970
- खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.
- जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल?
- खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.
- खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.
- सहसंबंध ओळखा व दुसरी जोडी पूर्ण करा. पश्चिम घाट : आशियाई सिंह : : सुंदरबन अभयारण्य : ______.
- 'शेकरू खार' हे धोक्यात आलेल्या ______ प्रजातीचे उदाहरण आहे.
- तक्ता पूर्ण करा: धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी (रेड लिस्ट) च्या पृष्ठाचे रंग
- तक्ता पूर्ण करा: धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण
Concepts [8]
- परिसंस्था (पुनरावलोकन)
- पर्यावरण व परिसंस्था संबंध
- पर्यावरण संवर्धन (Environmental conservation)
- पर्यावरण संवर्धनाची गरज (Need of environmental conservation)
- पर्यावरण संवर्धन : आपली सामाजिक जबाबदारी
- पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता (Environmental conservation and Bio-diversity)
- जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे (Hotspots of the biodiversity)
- धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण
