Important Questions [6]
- वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
- बातमी आणि वृत्तलेख यांतील फरक स्पष्ट करा.
- वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
- वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
- खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा. वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक महत्त्व ............. वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे
- वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. बातमीवर आधारित वृत्तलेख - व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख - मुलाखतीवर आधारित वृत्ललेख - ऐतिहासिक स्थळ - गूढ, विस्मय, नवल
