Important Questions [3]
- खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (१) चौकटी पूर्ण करा: (2) (य) अर्थयुक्त असणारे - ______ (र) अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्यकृतीचा उलगडतो तो - ______
- मी वेड्यासारखी समुद्र पाहत राहायची. कधी सकाळी तर कधी चांदण्यारात्री, पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा. लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा
- खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: प्रचंड बुंधा असलेल्या मोहाच्या झाडाला पोखरी असतात. रिमझिम पावसात अडई व वणकी ही रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात.
