Important Questions [6]
- खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा. मनातील मळभ दूर होणे.
- खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. साखरझोपेत असणे.
- ‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.
- ‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
- मुखवटा चढवणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.
- ‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
