Important Questions [7]
- खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा. मुलाखतीची पूर्वतयारी.
- थोडक्यात उत्तरे लिहा. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.
- मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.
- खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखत ही कार्यकर्तुत्वाची ओळख असते.’ हे विधान स्पष्ट करा: मुलाखत म्हणजे ______ कार्यक्षेत्रांमधला ठसा ______ आसाधारण व्यक्ती ______ आव्हाने ______ विशेष आदर.
- खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व’ सांगा: योग्य समारोप ______ वेळेचे भान ______ थांबणे म्हणजे कळसाध्याय ______ अनपेक्षित व समर्पक समारोप ______ यशस्विता ______
- खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीचा समारोप’ स्पष्ट करा. भाषिक कौशल्ये - परिणामकारक निवेदन - अनपेक्षित समारोप - श्रोत्यांचा प्रतिसाद - मुलाखतीची यशस्विता.
- एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, हे खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा. मुलाखतीचा प्रारंभ ______ मुलाखतदात्याचे कार्य ______ मुलाखतीचा मध्य ______ प्रश्नांची लवचीकता
