Important Questions [2]
- खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा. आश्वासक चित्र 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री 2. प्रस्तुत कवितेचा विषय 3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
- खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. क्र. मुद्दे आश्वासक चित्र 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - 2. कवितेचा विषय - 3. शब्दांचे अर्थ लिहा. i. झरोक - ______ ii. कसब - ______
