Important Questions [6]
- आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचे ______ म्हणजे त्याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचारकेला जातो.
- खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: अंधश्रध्दा-मानसिक प्रथमोपचारातील अडथळा
- नि:पक्षपातीपणे ऐकणे हे कौशल्य मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारात आवश्यक असते.
- खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. खिन्नताग्रस्त व्यक्तीच्या वर्तनातील कोणतेही चार बदल तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
- खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. चिंताविकृती निर्माण होण्याची कारणे
- खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: इंटरनेटचे व्यसन
