Important Questions [7]
- खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा. विस्तारण व निर्मिती (ब्रॉडन आणि बिल्ड) सिद्धांत कोणी मांडला?
- तुम्ही सकारात्मक भावनांचा नियमित अनुभव घेतल्यास उत्साह कमी होईल.
- खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा. स्व-आदर-आनंद निश्चित करणारा घटक
- खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. आशावाद म्हणजे काय?
- खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. तद्नुभूती वाढविण्याचे कोणतेही दोन उपाय स्पष्ट करा.
- खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: सजगता
- खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. पावसाच्या अनियमिततेमुळे निर्माण होणारी तीव्र पाणीटंचाईची समस्या कमी करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी शेततळे बांधली.
