Important Questions [8]
- दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे?
- A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.
- खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
- फरक स्पष्ट करा. विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा
- आकृती काढून नावे द्या. अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा.
- फरक स्पष्ट करा. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
- स्थलांतराचे कारण
- A: अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. R: लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैदयकीय खर्च वाढतात.
