Important Questions [6]
- खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. अवधान कक्षा
- खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरू केलेल्या रेडिओवरील गाण्यांमुळे सुनिताची अभ्यासातील एकाग्रता खंडीत झाली
- खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा. संवेदनाची संघटन तत्त्वे आकृतीसह स्पष्ट करा: समीपतेचे तत्त्व समानतेचे तत्त्व सातत्यतेचे तत्त्व समावेशन तत्त्व
- शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकला तज्ञ इत्यादी व्यक्ती सर्जनशील विचार करतात.
- खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: उबवण
- इव्हान पॅव्हलॉव्ह हे अध्ययनाची ______ पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात.
