Important Questions [11]
- अवकाश मोहिमांचे महत्त्व सांगा.
- खालील तक्ता पूर्ण करा. IRNSS ______ ______ ______ हवामान उपग्रह ______ ______ ______ पृथ्वी निरीक्षण
- वेगळा घटक ओळखा. INSAT, GSAT, IRS, PSLV.
- भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाच्या मध्यम भ्रमणकक्षेची उंची ______ एवढी असते.
- समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35780 km एवढ्या उंचीवर असेल आणि त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग 3.8 km/s व R = 6400 km असेल
- कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा.
- उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय?
- उपग्रह प्रक्षेकाचे कार्य ______ च्या नियमावर आधारित आहे.
- खालील सारणी पूर्ण करा: उपग्रहाचा प्रकार (1) दिशादर्शक उपग्रह (2) पृथ्वी-निरीक्षकउपग्रह भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे
- पुण्यातील COEP (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) ह्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार करून इस्रोच्या मार्फत 2016 मध्ये अवकाशात पाठविलेला उपग्रह कोणता?
- खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा. चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तीवेगापेक्षा कमी आहे.
Concepts [8]
- अवकाश मोहीमा (Space missions)
- कृत्रिम उपग्रह (Artificial satellite)
- कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण
- कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा (Orbits of Artificial Satellites)
- उपग्रह प्रक्षेपक (Satellite Launch Vehicles)
- पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा (Space missions away from earth )
- भारत व अवकाश तंत्रज्ञान
- अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन
