Important Questions [109]
- खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. रस्ता -
- विरुद्धार्थी शब्द लिहा. अवघड × ......
- खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा. मित्र -
- खालील शब्दाला समानार्थी शब्द लिहा. नदी
- खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा. चंद्र =
- समानार्थी शब्द लिहा. घर
- खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा. शालीन - ______
- खालील शब्दाला समानार्थी शब्द लिहा. आनंद
- खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. पाऊस =
- खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. मधुर =
- समानार्थी शब्द लिहा. झाड -
- खालील शब्दांला समानार्थी एक शब्द लिहा: कनवाळू -
- खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा: लहान
- खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा. खाजगी × ______
- खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा. चूक ×
- खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा: ज्ञान
- खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सुरुवात ×
- खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. स्तुती ×
- खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सावध
- विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रामाणिक
- खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा: भाषण ऐकणारा -
- खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. लिहिता वाचता येणारा -
- शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पायात चप्पल न घालता - ___________
- खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. समाजाची सेवा करणारा - ______
- खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा: मत देणारा -
- खालील शब्दाचे लिंग बदला. कवी - ------
- लिंग ओळखा. शिक्षिका - ______
- खालील शब्दाचे लिंग बदला. लेखक -
- लिंग ओळखा. डोंगर - ______
- वचन बदला: ठसा
- वचन बदला: बांगडी
- वचन बदला. मित्र - ______
- वचन बदला. गोष्ट -
- वचन बदला. कल्पना
- पुढील शब्दाचे वचन बदला. भिंत
- खालील शब्दाचे वचन बदला. रस्ता -
- खालील शब्दाचे वचन बदला. घड्याळ - ......
- वचन बदला: शेंग
- खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द बनवा. वाचनालय -
- पुढील वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा: शाब्बास! चांगले काम केलेस तू!
- पुढील वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा: मुलांनो रांगेत चला.
- खालील वाक्याचा प्रकार ओळखा. राष्ट्रगीताचा मान राखा.
- खालील वाक्याचा प्रकार ओळखा. हुशारीचे किती ते तेज त्याच्या चेहऱ्यावर!
- पुढील वाक्याचे रूपांतर सूचनेनुसार करा: जगात सर्व सुखी असा कोण आहे? (विधानार्थी करा.)
- खालील वाक्याचा प्रकार ओळखा: अक्षय दररोज अभ्यास करतो.
- खालील वाक्याचा प्रकार ओळखा: अहाहा! किती सुंदर देखावा हा!
- कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा: ही इमारत खूप उंच आहे. (उद्गारार्थी करा)
- कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा: आज पहाटे रानात उजेड नव्हता. (होकारार्थी करा)
- खालील वाक्याचा प्रकार ओळखा: शाल व शालीनता यांचा संबंध काय?
- पुढील वाक्याचे रूपांतर सूचनेनुसार करा: ही कल्पना चांगली आहे. (नकारार्थी करा.)
- खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
- खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा.
- पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा: दररोज अभ्यास करावा। (आज्ञार्थी करा)
- पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा: मला हे चित्र नापसंत नाही (होकारार्थी करा)
- कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. मन अशांत नव्हते. (होकारार्थी करा.)
- कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. तो दररोज व्यायाम करतो. (प्रश्नार्थी करा.)
- कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा: केवढी उंच ही इमारत! (विधानार्थी करा.)
- कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
- कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. (विधानार्थी करा.)
- पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा: विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव प्रत्येक घरी
- पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा: विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव नफा किंवा तोटा
- खालील ओळीतील अलंकार ओळखा: आभाळागत माया तुझी आम्हांवरी रहू दे।
- खाली दिलेल्या लक्षणांवरून अलंकार ओळखा: उपमेय हे जणू उपमानच असते.
- तक्ता पूर्ण करा. मूळ शब्द सामान्य रूप विभक्ती प्रत्यय मावशीने
- तक्ता पूर्ण करा. मूळ शब्द सामान्य रूप विभक्ती प्रत्यय पायाला
- ‘दार’ हा प्रत्यय लावून दोन शब्द लिहा.
- खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. झोकून देणे.
- खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मळमळ व्यक्त करणे -
- खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मूठभर मांस वाढणे -
- पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा: रममाण होणे
- कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा: ताईचे लग्न ठरल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला.
- कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा: विज्ञानाच्या नियमांत सत्यता असते.
- खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. उत्साहाला उधाण येणे.
- खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. गलका करणे.
- खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आर्जव करणे.
- खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अंगाचा तिळपापड होणे.
- पुढील विरामचिन्हांची नावे लिहा. चिन्ह नाव ? ; ! ' '
- खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे.
- खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. “काका हे शास्त्रीय सत्य आहे”
- खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. ; - ______
- खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा. ‘....’ -
- खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा. ,
- खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा. ?
- खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा. “ ”
- खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नावे लिहा. ! - ...........
- खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा: “मावशी तुम्ही राहता कुठे”
- खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा: “शाबास छान खेळलास”
- खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा: आनंदी खेळकर मुले सर्वांना आवडतात
- खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा: तू केव्हा, आलीस
- खालील चिन्हांचे नाव लिहा: ! -
- खालील चिन्हांचे नाव लिहा: ‘......’ -
- खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने बघितले
- खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. आईने नाराजी व्यक्त केली पण उपयोग झाला का
- अचूक शब्द ओळखा: क्रिडांगण, क्रीडांगण, क्रिडंगण, क्रीडागण
- खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. इथले शीक्षक मनाने खुप श्रीमंत होते.
- खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. वाघीणीनं नाला पार करून बांबुच्या गंजीत पाय ठेवला.
- अचूक शब्द ओळखून लिहा. प्रक्रिया परकिरया प्रक्रीया परक्रिया
- अचूक शब्द ओळखून लिहा. गारहाणी/गाऱ्हाणि/गाऱ्हाणी/ग्राहाणी/ग्राहणी
- खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. तु उत्तम नागरीक आहेस.
- अचूक शब्द ओळखा: कवयत्री, कवयीत्रि, कवयीत्री, कवयित्री
- खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा: आपण लिहीलेला मजकुर वाचणाऱ्याला लगेच समजायला हवा.
- खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा: रात्रभरच्या वाटचालीने थकुन ती वीश्रांती घेत होती.
- खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा: पहिला दीवस सूरळीत गेला.
- खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. तीने माझ्यासाठी प्रंचड कष्ट केले.
- खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.
- खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा. आमचे मुळ गाव दक्षीण गोव्यातील माशेल.
- अचूक शब्द ओळखा. गारहाणी/गाऱ्हाणि/गाऱ्हाणी/ग्राहाणी
- खालील पारिभाषिक शब्दांला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा: Programme -
- खालील पारिभाषिक शब्दांला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा: Workshop -
Concepts [27]
- व्याकरण
- शब्दसंपत्ती
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- शब्दसमूहासाठी एक शब्द
- लिंग बदला
- वचन
- शब्दार्थ
- शब्दांच्या जाती
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- क्रियाविशेषण अव्यय
- शब्दयोगी अव्यय
- उभयान्वयी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यय
- वाक्य व वाक्यांचे प्रकार
- वाक्यरूपांतर
- समास
- अलंकार
- प्रत्यय व उपसर्ग
- वाक्प्रचार व म्हणी
- विरामचिन्हे
- लेखननियमांनुसार लेखन
- पारिभाषिक शब्द
- वाक्य तयार करा
