Advertisements
Advertisements
Question
पुढील वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा:
शाब्बास! चांगले काम केलेस तू!
Advertisements
Solution
उद्गारार्थी वाक्य
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.
|
वाक्य |
वाक्यप्रकार |
बदलासाठी सूचना |
|
(१) अशी माणसं क्वचितच सापडतात. |
|
नकारार्थी करा |
|
(२) ती जुनी कौलारू वास्तू होती. |
|
उद्गारार्थी करा |
|
(३) तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही? |
|
आज्ञार्थी करा. |
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? ____________
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की! ____________
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. ____________
हा आनंद सर्वत्र असतो.
या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा:
किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य -
खालील वाक्य वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये.
खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
यावर्षी पाऊस खूप पडला.
खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते.
खालील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल.
सूचनेप्रमाणे सोडवा:
जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (प्रश्नार्थी करा)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
तुम्ही सगळे कोण आहात?
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला, केवढा विरंगुळा देऊन जातात! (विधानार्थी करा)
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
काल फार पाऊस पडला. (प्रश्नार्थी करा)
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
किती छान आहे हे फूल! (विधानार्थी करा)
आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी:
या वाक्यातील उपमान ओळखा. ______
पुढील वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा:
मुलांनो रांगेत चला.
