Important Questions [5]
- टिपा लिहा. बार्क
- टिपा लिहा. डॉ. होमी भाभा
- ‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
- ‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिमाणकारक असते,' हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो...’ या पाठाधारे स्पष्ट करा.
- 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
