Important Questions [3]
- खालील ओळींचे रसग्रहण करा. दुनियेचा विचार हरघडी केला,अगा जगमय झालो.दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,याच शाळेत शिकलो.
- मुद्दे ‘दोन दिवस’ (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - (2) प्रस्तुत कवितेचा विषय - (3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले’
- कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: 1. एका शब्दात उत्तर लिहा. (2) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - कवीचा जवळचा मित्र - दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
