English

योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते?

Options

  • तारामासा

  • जेलीफिश

  • गांडूळ

  • स्पाँज

MCQ
Short/Brief Note
Advertisements

Solution

गांडूळ

स्पष्टीकरण: 

द्विसममिती या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असा असतो की, फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास दोन समान भाग होतात. अशी सममिती केवळ गांडूळच दाखवतो. तारामासा आणि जेलीफिश हे अरिय सममिती दाखवतात, स्पाँज शरीर असममित असते.

shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - वलयी प्राणीसंघ (Phylum - Annelida)
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [Page 75]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 7. आ. | Page 75
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×