English

योग्य जोड्या लावा. 'अ' गट (१) माणसांची मध्यरात्र (२) मध्यरात्री हिंडणारा सूर्य (३) माझा पेटण्याचा सोहळा ‘ब’ गट (अ) नैराश्यातील आशेचा किरण

Advertisements
Advertisements

Question

योग्य जोड्या लावा.

'अ' गट ‘ब’ गट
(१) माणसांची मध्यरात्र (अ) नैराश्यातील आशेचा किरण
(२) मध्यरात्री हिंडणारा सूर्य (आ) इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्
(३) माझा पेटण्याचा सोहळा (इ) माणसांच्या आयुष्यातील नैराश्य
Match the Columns
Advertisements

Solution

'अ' गट ‘ब’ गट
(१) माणसांची मध्यरात्र (इ) माणसांच्या आयुष्यातील नैराश्य
(२) मध्यरात्री हिंडणारा सूर्य (अ) नैराश्यातील आशेचा किरण
(३) माझा पेटण्याचा सोहळा (आ) इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती
shaalaa.com
रंग माझा वेगळा
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.06: रंग माझा वेगळा - कृती [Page 29]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 1.06 रंग माझा वेगळा
कृती | Q (१). (इ) | Page 29

RELATED QUESTIONS

खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

अर्थ ओळ
सर्वांमध्येमिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. ____________

खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

अर्थ ओळ
मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतो. ____________

खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

अर्थ ओळ
हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे? ____________

खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

अर्थ ओळ
आयुष्याने माझीच का बरे फसगत केली? ____________

कृती करा.

कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष


एका शब्दात उत्तर लिहा.

कवीची सदैव सोबत करणारी ...........


एका शब्दात उत्तर लिहा.

कवीचा विश्वासघात करणारे ...........


एका शब्दात उत्तर लिहा.

माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा .............


खालील ओळींचा अर्थलिहा.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!


खालील ओळींचा अर्थलिहा.

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!


काव्यसौंदर्य.

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
या ओळींमधील भावसौंदर्य स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

‘समाजात स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’, सोदाहरण स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’, असे कवी स्वत:बाबत का म्हणताे ते लिहा.


रसग्रहण:

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:
“चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !”
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

वरील ओळींचे रसग्रहण करा.


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:
‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

(१) (2)

(i)

(ii)

  1. कवीची सदैव सोबत करणारी
  2. कवीची विश्वासघात करणारे

(२) (2)

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!”

या ओळींचा अर्थ लिहा.

(३) अभिव्यक्ती: (4)

‘समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’ सोदाहरण स्पष्ट करा.


कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा :
‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.


रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×