English

योग्य जोड्या लावा. 'अ' गट' (१) चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू (२) सकाळचे हे संगीत (३) एखादा पोपट (४) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे (५) कोंबड्यांचा कॉक्‌-कॉक्‌ असा - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

योग्य जोड्या लावा. 

'अ' गट  'ब' गट
(१) चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू  (अ) या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो.
(२) सकाळचे हे संगीत  (आ) काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज.
(३) एखादा पोपट  (इ) ठेका धरणारा आवाज.

(४) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे 

(ई) व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात.

(५) कोंबड्यांचा कॉक्‌-कॉक्‌ असा

(उ) वाद्यवृंदासारखे वाटते.
Match the Columns
Advertisements

Solution

'अ' गट  'ब' गट
(१) चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू 

(ई) व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात.

(२) सकाळचे हे संगीत  (उ) वाद्यवृंदासारखे वाटते.
(३) एखादा पोपट  (अ) या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो.

(४) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे 

(आ) काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज.

(५) कोंबड्यांचा कॉक्‌-कॉक्‌ असा

(इ) ठेका धरणारा आवाज.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: सुरांची जादूगिरी - स्वाध्याय [Page 18]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 5 सुरांची जादूगिरी
स्वाध्याय | Q ५. | Page 18
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×