English

X अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपात असतो? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

X अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपात असतो?

Options

  • (b, b)

  • (0, b)

  • (a, 0)

  • (a, a)

MCQ
Advertisements

Solution

(a, 0)

स्पष्टीकरण:

X-अक्षावरील प्रत्येक बिंदूचा y-सहनिर्देशक शून्य आहे. म्हणून, X-अक्षावरील बिंदूचे सहनिर्देशक (a, 0) असतात.

shaalaa.com
निर्देशक भूमिती
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [Page 98]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 7 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q 1. (i) | Page 98
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×