English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (१) ही जाहिरात कशासंदर्भात आहे? (२) कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे? - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. ही जाहिरात कशासंदर्भात आहे?
  2. कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे?
  3. पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये सांगा.
  4. प्रदर्शन कोठे भरणार आहे?
  5. शंभर रुपयांच्या खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे?
  6. पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल, ते लिहा.
Short Answer
Advertisements

Solution

  1. ही जाहिरात पुस्तकांच्या प्रदर्शनासंदर्भात आहे.
  2. १५ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०१७ या कालावधीत पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
  3. पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
    • लहान व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालने.
    • नामवंत साहित्यिकांची पुस्तके.
    • विविध विषयांची पुस्तके.
    • मुलांसाठी गोष्टी, प्रयोग, कोडी, कृती इत्यादींची पुस्तके.
    • संध्याकाळी ७ ते ८ वेळेत नामवंत साहित्यिकांची भेट व प्रत्यक्ष वार्तालापाची संधी.
  4. प्रदर्शन शारदा विद्यालयाच्या सभागृहात भरणार आहे.
  5. शंभर रुपयांच्या खरेदीवर वीस रुपयांची सवलत मिळणार आहे.
  6. पुस्तक प्रदर्शनात मी गोष्टींची आणि कोड्यांची पुस्तके खरेदी करेन.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7.3: आम्ही जाहिरात वाचतो. - आम्ही जाहिरात वाचतो. [Page 27]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो.
आम्ही जाहिरात वाचतो. | Q 1 | Page 27
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो
आम्ही जाहिरात वाचतो. | Q १ | Page 46
Balbharati Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.6 आम्ही जाहिरात वाचतो
आम्ही जाहिरात वाचतो. | Q १ | Page 46
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×