English

विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे?

Options

  • पर्वतनिर्माणकारी

  • खंडनिर्माणकारी

  • क्षितिजसमांतर

MCQ
Advertisements

Solution

खंडनिर्माणकारी

स्पष्टीकरण:

मंद भू-हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. म्हणून या भू-हालचाली खंडनिर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात.

shaalaa.com
मंद भू-हालचाली - खंडनिर्माणकारी हालचाली
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: अंतर्गत हालचाली - स्वाध्याय [Page 20]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2 अंतर्गत हालचाली
स्वाध्याय | Q 1. (उ) | Page 20
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×