English

विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगा.

Short Answer
Advertisements

Solution

(रोहित, अर्णव आणि साक्षी खाली दिलेली गोष्ट चर्चा करत होते)

रोहित: दरवर्षी गावाला गेल्यानंतर मी सकाळी पहाटे उठून शेतावर जायचो, तिकडे मला पक्ष्यांच्या किलबिलटाने खूप बरे वाटायचे. सकाळी सकाळी कोंबडा आरावत असे आणि गजर सारखा लोकांना उठवत असे.

अर्णव आणि साक्षी: आम्ही शहरात सकाळी सकाळी गाड्यांचा आवाज ऐकत आणि दुध वाल्याच्या आवाजाने आम्हाला जाग येत. सगळीकडे गजबजलेले वाटते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: सुरांची जादूगिरी - चर्चा करूया. [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 5 सुरांची जादूगिरी
चर्चा करूया. | Q १. | Page 19
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×