English

विद्युतनिर्मिती प्रकारांनुसार टर्बाइनचा आराखडा ही वेगवेगळा असतो.

Advertisements
Advertisements

Question

विद्युतनिर्मिती प्रकारांनुसार टर्बाइनचा आराखडा ही वेगवेगळा असतो.

Short/Brief Note
Advertisements

Solution

जनित्र हे यंत्र विदयुत-चुंबकीय प्रवर्तन या तत्त्वावर चालते. जनित्रातून विद्युत निर्मिती केली जाते. त्यासाठी जनित्र फिरवावे लागते. त्यासाठी टर्बाइनची आवश्यकता असते. टर्बाइन फिरवण्यासाठी निरनिराळे ऊर्जा स्रोत वापरण्यात येतात. विद्युत निर्मिती केंद्रानुसार टर्बाइन फिरवण्यासाठी त्या त्या प्रकारचा ऊर्जा स्त्रोत वापरला जातो. त्यामुळे प्रत्येक विद्युतनिर्मिती केंद्रानुसार वापरल्या जाणाऱ्या टर्बाइन आराखडाही वेगवेगळा असतो.

shaalaa.com
विद्युत ऊर्जानिर्मिती (Generation of Electrical energy)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
शास्त्रीय कारणे लिहा | Q 1
Balbharati Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 11. आ. | Page 60

RELATED QUESTIONS

कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रांत उर्जा रूपांतरणाचे जास्त टप्पे आहते? कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रांत ते कमीत कमी आहेत?


बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी __________ या तत्त्वाचा उपयोग केला जातो.


विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्त्व _________ या शास्त्रज्ञाने शोधले.


वेगळा घटक ओळखा.


वीज निर्मितीसाठी जनित्राला फिरवण्यासाठी लागणारे साधन


कार्य लिहा.

विद्युत जनित्र


कार्य लिहा.

टर्बाइन/झोतयंत्र


वाऱ्याचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते.


विद्युत ऊर्जानिर्मितीची प्रवाह आकृती रेखाटा.


औष्णिक विद्युत निर्मितीकेंद्रात कोणते इंधन वापरले जाते?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×