English

विधान (अ): उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. तर्क विधान (ब): उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

विधान (अ): उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

तर्क विधान (ब): उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो.

Options

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

MCQ
Advertisements

Solution

दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

shaalaa.com
उपयोगिता
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: उपयोगिता विश्लेषण - विधान व तर्क प्रश्न

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 2 उपयोगिता विश्लेषण
विधान व तर्क प्रश्न | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×