English

उत्प्रेरक म्हणजे काय? उत्प्रेरकांच्या उपयोगासाठी घडवून आणलेली कोणतीही एक अभिक्रिया लिहा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

उत्प्रेरक म्हणजे काय? उत्प्रेरकांच्या उपयोगासाठी घडवून आणलेली कोणतीही एक अभिक्रिया लिहा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणताही धक्का न लागता तिचा दर बदलतो, अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात.
वनस्पतिजन्य तेलांचे निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत हायड्रोजनीभवन करून वनस्पती तूप तयार करतात.

shaalaa.com
कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म - ऑक्सीडीकरण (Oxidation)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [Page 134]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ८. ए. | Page 134
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×