English

उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Questions

उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.

आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:

फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.

One Line Answer
Advertisements

Solution

उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल- मागणीची उत्पन्न लवचीकता

स्पष्टीकरण:

उत्‍पन्नातील बदलाचा परिणाम म्‍हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधालाउत्‍पन्न लवचिकता असे म्‍हणतात. उत्‍पन्नाव्यतिरिक्‍त मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक स्‍थिर असतात.

shaalaa.com
मागणीची लवचिकतेचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.2: मागणीची लवचिकता - आर्थिक पारिभाषिक शब्द

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 3.2 मागणीची लवचिकता
आर्थिक पारिभाषिक शब्द | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×