English

उपभू स्थितीत कोणत्या प्रकारचे सूर्यग्रहणे होतील? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

उपभू स्थितीत कोणत्या प्रकारचे सूर्यग्रहणे होतील?

Long Answer
Advertisements

Solution

उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहण होतील.

  1. खग्रास सूर्यग्रहण: मध्यभागात सावली दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते, तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय.
  2. खंडग्रास सूर्यग्रहण: त्याच वेळी विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो, तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते, ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागात अनुभवता येते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: सूर्य, चंद्र व पृथ्वी - स्वाध्याय [Page 185]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 सूर्य, चंद्र व पृथ्वी
स्वाध्याय | Q ५. (५ ) | Page 185
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×