English

तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात, तेथील परिसरात फिरताना तुम्हांला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात, तेथील परिसरात फिरताना तुम्हांला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे.

Very Short Answer
Advertisements

Solution

आम्ही परिसरात पडलेल्या सर्व पाण्याच्या बाटल्या व कचरा एखाद्या पिशवीत गोळा करू आणि योग्य जागी नेऊन ठेवू, त्यापरिसरात स्वच्छता ठेवण्या विषयीचे फलक लावू. ठिकठिकाणी कचरापेट्या ठेवू. तसेच तेथील व्यवस्थापन समितीशी स्वच्छता व शिस्त पालनासंबंधित चर्चा करू.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: थोरांची ओळख - तुम्ही काय कराल? [Page 4]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 6 थोरांची ओळख
तुम्ही काय कराल? | Q १ | Page 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×