English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

मागील वर्षीच्या सुट्टीत आम्ही सहकुटुंब आजोळी गेलो होतो. आजोबांनी आम्हांला गव्हाचे शेत पाहायला नेले. अनेक एकर क्षेत्रावर पसरलेल्या त्या हिरव्यागार शेताच्या एका बाजूला कोवळ्या पिकाचे गालिचे पसरलेले होते, तर दुसरीकडे गव्हाच्या लोंब्यांनी भरलेली रोपे डौलात उभी होती. गव्हाच्या बाजूला एक-एक ओळ धणे लावलेले दिसते. गव्हाच्या वाढीसाठी आवश्यक नायट्रोजन मिळावा यासाठी धणे लावल्याचे आजोबांनी सांगितले. अधून-मधून पाणी शिंपणाऱ्या बारीक बारीक नळ्या गेलेल्या दिसत होत्या. सायंकाळ होत आल्याने शेतात काम करणारे लोक घरी परतत होते. त्यांच्यासोबत त्या हिरवळीचा आस्वाद घेत आम्हीही परतलो.

shaalaa.com
पद्य (7th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: माझ्या अंगणात - स्वाध्याय [Page 8]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 माझ्या अंगणात
स्वाध्याय | Q ३ | Page 8
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 माझ्या अंगणात (कविता)
स्वाध्याय | Q ३. | Page 30
Balbharati Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.3 माझ्या अंगणात (कविता)
स्वाध्याय | Q ३ | Page 30
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×