English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

तुम्हांला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? सोदाहरण सांगा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

तुम्हांला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? सोदाहरण सांगा.

Short Answer
Advertisements

Solution

पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल, तर यापुढे तो अर्थ मी शब्दकोशामध्ये शोधेन. शब्दकोशामध्ये लिपीतील वर्णांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी केलेली असते. शब्दांचे पहिले अक्षर किंवा वर्ण विचारात घेऊन ही रचना केलेली असते. त्यामुळे, पाठातील ज्या शब्दाचा अर्थ मला शोधायचा आहे, त्या शब्दाचे पहिले अक्षर लक्षात घेऊन त्यानुसार शब्दाचा शोध घेईन. उदा. पाठातील 'शब्द' हा शब्द शब्दकोशात शोधायचा असेल, तर सर्वप्रथम पहिले अक्षर म्हणजेच 'श' वर्णमालेत कोणत्या स्थानी आहे याचा शोध घ्यावा लागेल. 'श' या वर्णाने सुरू होणाऱ्या शब्दांची यादी समोर आल्यावर त्यामध्ये 'श' नंतर येणारे 'ब' हे अर्धे व्यंजन आणि 'द' हे पूर्ण व्यंजन शोधावे लागेल. अशा रीतीने, आपल्याला 'शब्द' हा शब्द शब्दकोशामध्ये शोधता येईल.

shaalaa.com
विकारी शब्‍द आणि त्यांचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: शब्दकोश - स्वाध्याय [Page 46]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
Chapter 12 शब्दकोश
स्वाध्याय | Q २. | Page 46
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 12 शब्दकोश (स्वाध्याय)
स्वाध्याय | Q २. | Page 35
Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 20 शब्दकोश (स्थूलवाचन)
स्वाध्याय | Q २. | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×