English

तुम्हांला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुम्हांला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल?

Short Answer
Advertisements

Solution

मला कविता करायला आवडत असल्यास मी जास्तीत जास्त पुस्तके वाचेल. मोठ मोठे लेखक आणि कवींनी लिहिलेल्या कविता वाचल्याने माझ्या शब्दमूहात वृद्धी होईल. ज्यामुळे मला देखील स्वतःच्या कविता बनवण्यास सोपे जाईल.

आज अनेक ऑनलाइन सोशल मीडिया माध्यमे उपलब्ध असल्याने मी गूगल, यूट्यूब इत्यादिद्वारे मोठमोठ्या कवींच्या कविता आणि कविसंमेलनांचे व्हिडियो पाहिल.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: कवितेची ओळख - चर्चा करूया. [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 14 कवितेची ओळख
चर्चा करूया. | Q १ | Page 19
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×