English

तुम्हांला कोणता न कोणता तरी खेळ खेळायला नक्कीच आवडत असेल. खाली काही मुद्दे दिले आहेत. त्या आधारे तुमचे विचार लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुम्हांला कोणता न कोणता तरी खेळ खेळायला नक्कीच आवडत असेल. खाली काही मुद्दे दिले आहेत. त्या आधारे तुमचे विचार लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

कबड्डी

  1. सांघिक खेळ
  2. शारीरिक व बौद्धिक
  3. हा मैदानी खेळ असून, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा खेळ आहे.
  4. प्रत्येक संघात सात खेळाडू असतात.
  5. व्यायाम होतो. शारीरिक तंदुरुस्ती लाभते. बुद्धीचा कस लागतो.
  6. चढाई व प्रतिस्पर्ध्याची पकड चतुराईने करता यायला हवी. 
  7. अर्जुन पुरस्कार प्राप्त अनुप कुमार
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 19: धोंडा - आपण समजून घेऊया. [Page 24]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 19 धोंडा
आपण समजून घेऊया. | Q ७ | Page 24
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×