English

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा.

Short Answer
Advertisements

Solution

संत संगत हीच ईश्वर संगत', असे समजून संत सावता महाराज परमेश्वराजवळ संतांचा सहवास लाभण्याची मागणी करतात. संतांचे विचार पवित्र असतात. वाईट विचारांना त्यांच्याजवळ थारा नसतो. लोभ, मोह, मत्सर हे अवगुण त्यांच्याजवळ नसतात. उलट त्यांचे जीवन सद्विचार, सद्वर्तन, सद्‌गुण, प्रेम, माया यांनी फुललेले असते. म्हणून संत सावता महाराज परमेश्वराजवळ संतांचा सहवास लावण्याची मागणी करतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 21.2: संतवाणी - आ) संत सावता माळी - स्वाध्याय [Page 29]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 21.2 संतवाणी - आ) संत सावता माळी
स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 29
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×