English

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. कवितेतून व्यक्‍त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

कवितेतून व्यक्‍त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा.

Short Answer
Advertisements

Solution

विज्ञानामुळे दिव्य क्रांती घडेल, नवयुग निर्माण होईल, आपण शून्यामधून विश्व उभारू, आपला उत्कर्ष होईल, आपण प्रगती करू, निराशा नष्ट होऊन नवे तेज येईल, दुबळेपण जाऊन नवी चेतना येईल, उत्कर्ष झळकेल, संघर्ष बहरेल, जोश उसळून चित्रात नव्या आशा फुलतील, अशा कवितेतून कवीचा आशावाद स्पष्ट झाला आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: नव्य युगाचे गाणे (कविता) - स्वाध्याय [Page 13]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 4 नव्य युगाचे गाणे (कविता)
स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 13
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×