English

तुमच्या शब्दांत लिहा. शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या शब्दांत लिहा.

शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते

Long Answer
Advertisements

Solution

  1. प्रजेला स्वतंत्र बनवणे, हा शिवाजी महाराजांचा मुख्य उद्‌देश होता.
  2. इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे, एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही.
  3. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवून द्यायचा असेल,तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे, प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचे रक्षण केले पाहिजे, याचे भान त्यांना होते.
  4. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते, तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते, हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: स्वराज्याचा कारभार - स्वाध्याय [Page 128]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 10 स्वराज्याचा कारभार
स्वाध्याय | Q २. (२) | Page 128
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×